Navratri Festival 2022-23

Students of ECCED had organized a celebration on the account of navratri festival. Students came in beautiful attires, the celebration was started with deep prajwalan and goddess saraswati pooja, later the students enjoyed garba and dance, students had organized various games for everyone, they had a fashion show at the end.

Ganesh Chaturthi 2022-23

On the occasion of Ganesh Chaturthi, we had kept a ‘Ganesh idol making competition’, students actively participated in the competition. It was good to see the students enhancing their skills

Healthy Recipes

Today the students of ECCED have brought delicious healthy recipes, each student gave a detailed presentation of the recipe they made. Students shared various tips to trick children to make them eat healthy.

Journey of 25th yrs

२५ व्या वर्षात पदार्पण

आदर्श शैक्षणिक समूहाच्या,
श्री. ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ नवी मुंबई , या संस्थेचे आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी 25 व्या वर्षात पदार्पण होत आहे. कै. बापूसाहेब देविदास दामोदर विसपुते यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून त्याच्या छत्रछाये खाली आदर्श शैक्षणिक समूहाच्या इतर 50 शिक्षण संस्था आज दिमाखात उभ्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र असे बदल घडवून आणत , बालवाडी शिक्षक प्रशिक्षणा पासून सुरवात केलेला हा प्रवास आज संशोधन मार्गदर्शना पर्यंत पोचला आहे. संस्थेचे चेअरमन आणि भाजपा शैक्षणिक संस्था प्रकोष्टचे प्रदेश सह संयोजक, दादासाहेब श्री. धनराजजी विसपुते, सचिव, श्रीमती. संगिता विसपुते तसेच इतर विश्वस्त व प्राचार्य यांच्या प्रयत्नाने हि संस्था यशाची उत्तुंग शिखरे पार करत आहे. अशा या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 💐💐

Lataशा Teaser 8

Lataशा Teaser 8

आदर्श शैक्षणिक समूह संचालित, आदर्श शिक्षक प्रशिक्षण केंद्र आणि ऋषिकेश चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत कलामहोत्सव २०२० – २१ अंतर्गतLataशा The Legends ….

Lataशा Teaser 7

Lataशा Teaser 7

आदर्श शैक्षणिक समूह संचालित, आदर्श शिक्षक प्रशिक्षण केंद्र आणि ऋषिकेश चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत कलामहोत्सव २०२० – २१ अंतर्गत Lataशा The Legends ….